Adhar Card Update: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की, हरवलेल्या आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे. तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर नवीन आधार कार्ड डाउनलोड कसे करता येणार हे आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.
नमस्कार मित्रांनो आधार कार्ड ही आज माणसांची ओळख बनली आहे. आधार कार्ड नसेल तर आपली कोणतीही काम व्यवस्थित होणार नाही त्यामुळे तुमच्या आधार कार्ड लवकरात लवकर डाउनलोड करा. तुम्हाला तुमच्या आधार कार्ड कसे परत मिळू शकते हे आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे सांगणार आहोत.Adhar card update
मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचं असल्यास सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर आधार डाऊनलोड क्लिक करा.
UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आधारार्ड डाउनलोड करा असे ऑप्शन येईल त्या ऑप्शनला क्लिक करायचे.
ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल.
त्यानंतर लॉगिन असा ऑप्शन असल्यास त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर विचारण्यात येईल तो नंबर टाकून झाल्यानंतर लगेचच रिकाम्या बॉक्स मध्ये send OTP या बटनावर क्लिक करा.
तुमचा आधार कार्ड डाउनलोड झाला असेल.
अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आधार कार्ड डाऊनलोड करू शकतात मोबाईल वरून.
तुमच्यापाशी आधार नंबर नसेल तरीही तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकतात. तुमच्या आधार कार्ड तुमच्यापाशी कोणतीही माहिती नसतानाही तुम्ही तुमच्या आधार कार्ड डाउनलोड करू शकतात.Adhar card update