नमस्कार मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेत आता हे सुद्धा लाभार्थी पात्र राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन या लाभार्थ्यांना यामध्ये समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे नवीन जो शासन निर्णय घेण्यात आला आहे तो सविस्तर रित्या या लेखाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो पूर्वी जर तुम्हाला घरकुल मिळालेले नसेल तर हा लेख नक्की शेवटपर्यंत बघा.
मित्रांनो हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत 30 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर पूर्वी घरकुल मिळालेला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे नक्की शेवटपर्यंत पाहून घ्या मित्रांनो सन 2023 24 4 अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री वित्त महोदयांनी दिनांक 9 मार्च 2023 रोजी राज्याचा सन 2023 24 करिता चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यासाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येईल तसेच या योजनेसाठी येत्या तीन वर्षात बारा हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल त्यापैकी तीन लाख घरे तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून सन 2000 ते 20 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली होती.
अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवाज घरकुल योजना राबवण्याबाबतच्या प्रस्तावास दिनांक 21 सात 2023 रोजी माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्यानुसार शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत हा घेण्यात आला आहे मित्रांनो शासन निर्णयामध्ये जे नवीन प्रवर्ग यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत या लाभार्थ्यांना सुद्धा मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आता शासन निर्णय आपण समजून घेऊया राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गात सोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यास या शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहेत.