PMMVY Scheme 2024: नमस्कार मित्रांनो, आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयांची आर्थिक मदत. आता प्रत्येक महिलेला केंद्र सरकारकडून 3 टप्प्यात पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी पात्र असलेल्या प्रत्येक महिलेला याचा लाभ घेता येणार आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक महिलाला मोदी सरकारकडून 5 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर हे पैसे मोदी सरकार महिलांच्या थेट बँक खात्यात जमा करणार आहे.
तुम्हाला माहिती असेल की 1 जानेवारी 2017 पासून ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. गरोदरपणात महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने 1 जानेवारी 2017 पासून आपल्या देशात एक नवीन योजना सुरू केली होती. आणि त्याचबरोबर या योजनेअंतर्गत महिलांना 5,000 रुपये आर्थिक मदत मिळत आहे. त्याचबरोबर ही आर्थिक मदत महिलांच्या थेट बँक खात्यात जमा केले जात आहे.PMMVY Scheme 2024
प्रधानमंत्री मातृ योजना पात्रता काय आहे?
पहिला हप्ता रु. 1,000 तुम्हाला लसीकरण नोंदणीवर मिळतील, पुढे रु. 2,000 चा हप्ता लसीकरण पूर्ण झाल्यानंतर आणि नंतर रु. 2,000 मुलाच्या जन्मानंतर दिले जातील, एकूण 5,000 रुपयांची मदत सरकारकडून महिलांना गरोदरपणात केली जाईल.
प्रधान मंत्री मातृ फॉर्म कुठे भरायचा
हा फॉर्म भरण्यासाठी, तुम्हाला अंगणवाडी सेविका द्वारे एक फॉर्म दिला जाईल. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन लसीकरणासाठी नोंदणी करावी लागेल.PMMVY Scheme 2024