Namo Shetkari Yojana Latest News | मोदी सरकार ने पाठवले ८६ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे

Namo Shetkari Yojana Latest News

Namo Shetkari Yojana Latest News : मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की मोदी ने पाठवले ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा तुमच्या खात्यात आले का? आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भर   ती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.


Namo Shetkari Yojoana Latest News
शेतकर्‍या साठी आता नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला आहे तुमच्या खात्यात आले का चेक करा. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचं बटण दाबताच राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अस म्हणायला काही खरकत नाही.

आणि आता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही राज्यात नमो किसान महासन्मान निधी योजना सुरुवात केली आहे. आणि त्या योजनाचा नक्कीच फायदा घ्या आपल्या महाराष्ट्रातील शेतकरयला या योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. या योजनेसाठी ९५ लाख शेतकरी पात्र ठरले आहेत.

आणि आज त्या शेतकर्‍या पैकी ८६ लाख ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. काही शेतकरी अटींची पूर्तता न केल्याने अन्य शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यासाठी केवायएसी करणे गरजेचं असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्या मुळे पहिले केवायएसी करून घ्या नंतर तुम्हाला पण नक्की येतील पैसे ह्या योजना मधून.

या योजना मधून शेतकऱ्यांना आता वर्षाला १२ हजार रुपये मिळणार

तसेच शेतकर्‍या साठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ६ हजार रुपये अनुदान दिले जाते. आणि आता मोदी सरकार काढून हे अनुदान १२ हजार होणार आहे. कारण, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला सुरुवात झाली आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने ही योजना सुरू केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेसारखाच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे आता शेतकर्‍याला वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पीएम किसान योजना मॉड्यूल महाडीबीटी पोर्टलवर विकसित केले गेले आहे. दरम्यान, आज मोदींनी जरी रिमोटचं बटन दाबलं असलं, तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम सोमवार पर्यंत जमा होईल अशी माहिती समोर आली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post