Pik Vima Yadi : नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. तरी या बातमीमध्ये आपण याबाबत सर्व माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असते त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे महाराष्ट्र पीक विमा योजना होय.
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, जनावरांचा हमला व कीड आणि रोगांपासून होणारा आर्थिक खर्च अशा विविध नुकसानीची भरपाई सरकार शेतकऱ्यांना देत असते.Pik Vima Yadi
त्याचबरोबर यावर्षी सरकारने एक रुपयात पिक विमा योजना राबवली होती. आणि या योजनेअंतर्गत जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी विमा काढला होता. यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध केला आहे.
तर ज्या शेतकऱ्यांनी या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये पिकाचा विमा काढलेला आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याबाबतची जिल्हा निहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या बातमीत आपण ती यादी पाहणार आहोत. चला तर मग याबाबत कोणते गावे पात्र आहेत थोडक्यात माहिती पाहुयात.
बुलढाणा या जिल्ह्यात 98 गावे पात्र आहेत. कमीत कमी 47% विमा मिळणार आहेत. जालना या जिल्ह्यात 144 गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी 48 टक्के विमा मिळणार आहे. बीड या जिल्ह्यात 64 गावे पात्र आहेत. त्याचबरोबर संपूर्ण यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Pik Vima Yadi
Pik Vima Yadi: कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी 46 हजार रुपये मिळणार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून यादीत नाव पहा.