कर्ज घेऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही जर छोटा व्यवसाय चालवत असाल आणि तुम्हाला तो व्यवसाय मोठा करायचा असेल तर तुम्ही तो व्यवसाय मोठा करण्यासाठी देखील या योजनेच्या माध्यमातून 10 लाखापर्यंत सहज कर्जासाठी अर्ज करू शकता.
मुद्रा योजना अंतर्गत तीन पद्धतीने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्या तीन पद्धती कोणकोणत्या आहेत हे आपण लगेच पाहुयात, सर्वात पहिली पद्धत म्हणजेच शिशु लोन-शिशु लोणे याअंतर्गत लाभार्थी नागरिकांना 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्याचबरोबर दुसरी पद्धत पाहुयात दुसरी पद्धत ही किशोर लोन आहे. या पद्धतीत लाभार्थी नागरिकांना 50 हजार ते पाच लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
तिसरी पद्धत म्हणजेच तोरण लोन या तरुण लोन प्रक्रियांमध्ये लाभार्थी नागरिकाला तब्बल पाच लागते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून दिलेल्या कर्जावर व्याज दर देखील खूपच कमी असतो. तुम्हाला जर व्याजदर पाहायचा असेल तर आम्ही खालील दिलेल्या आहे.
मुद्रा लोन योजनेमध्ये व्याजदर कसा असतो हे आपण पुढील प्रमाणे पाहूयात, या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या नागरिकाला खूपच कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जावर निश्चित व्याजदर आकारला जात नाही. यामध्ये वेगवेगळ्या बँका मुद्रा लोन साठी वेगवेगळा व्याजदर आकार शकतात. त्याचबरोबर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या उद्योगाचे स्वरूप त्याचबरोबर त्या उद्योगाच्या संबंधित जखमेवर या योजनेमधून दिलेल्या कर्जाचा व्याजदर ठरवला जात आहे. सामान्यपणे माहितीनुसार या योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जावर नागरिकांना कमीत कमी व्याजदर हा 12 टक्के पर्यंत आकारला जातो.
मुद्रा लोन योजनेतून कर्ज कसे काढावे संपूर्ण प्रोसेस पुढील प्रमाणे दिली आहे. मुद्रा लोन या योजनेच्या माध्यमातून कर्ज काढण्यासाठी नागरिकाने जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज करावा. मित्रांनो तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेत असाल तर, तुम्ही तुमच्या घराचा मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे कागदपत्र, त्याचबरोबर तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहात त्याच्या कामा संबंधित माहिती, तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड याचबरोबर इत्यादी कागदपत्रे सादर करावीत.
त्या बँकेमधील व्यवस्थापक तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात, कोठे करणार आहात, तुमचा व्यवसाय कशाशी संबंधित आहे, तुमच्या व्यवसायामध्ये जोखीम किती आहे अशा इत्यादी बाबी तपासणार आणि त्याच्या आधारावर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून कर्ज मंजूर केले जाणार आहे. त्याचबरोबर तुमच्या उद्योगाच्या आकारावरून तुम्हाला शाखा व्यवस्थापक एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यास देखील सांगू शकतो.Mudra loan scheme

