Ssc Hsc Students Big News | दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची

Ssc Hsc Students Big News

Ssc Hsc Students Big News महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे इयत्ता बारावीची लेखी परीक्षा सुरू झाली आहे. तर 1 मार्चपासून दहावीची बारावीची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. याचदरम्यान शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषा विषयांमध्ये परिच्छेदाच्या आधारित आकृत्या पेनाने काढा किंवा पेन्सिलने त्याचे विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहे. अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.



ssc hsc students big news : दहावी – बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयातील उत्तरपत्रिकेत आकृत्या आता पेनानंही काढता येणार आहे.. 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्याआधी बोर्डानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. विद्यार्थ्यांनी आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानंही काढल्या, तरी त्यांना गुण देण्यात यावेत असा सूचना बोर्डाच्या परीक्षा मंडळाकडून नियामकांना देण्यात येणार आहे. मात्र हा निर्णय केवळ भाषा विषयाच्या प्रश्नांसंदर्भात आहे. विज्ञान, गणित, भूगोल अशा विषयांसाठी विद्यार्थ्यांना पेन्सिलनंच आकृत्या काढाव्या लागणार आहेत.







Post a Comment

Previous Post Next Post