Bill pay | शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयांत वीज!

Bill pay

Bill pay आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Bill pay आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना मिळणार फक्त 2 रुपयांत वीज. आता राज्यातील शेतकऱ्यांना 24 तास स्वस्त वीज दिली जाणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या घोषणेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने आतापर्यंत दीड लाख पंप दिले आहेत. पण आता या वर्षांत आम्ही 8 लाख सौर पंप मंजूर केले आहेत आणि निधी दिला आहे. मॅगेलला सौरपंप दिले जाणार आहेत. ते म्हणाले की, सध्या पाच लाख सौरपंपांची मागणी असून राज्य सरकारकडे आठ लाख सौरपंप आहेत. शेतकऱ्यांचे रात्रीचे विजेचे संकट दूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पूर्ण करू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूया ते असे म्हणाले की राज्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या तीन वर्षांमध्ये आम्ही दिवसा बारा तास वीर 365 दिवस देऊ आणि याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती 2017 ला सुरू केलेली योजना ही मध्यंतरीच्या काळात बंद झाली होती नव्याने पुन्हा 2023 मध्ये आपण ती सुरू केली आणि केवळ अकरा महिन्यांमध्ये 9000 मेगावॅट लेटर ऑफ अवॉर्ड हे आज त्या ठिकाणी दिले आहेत हा एक रेकॉर्ड आहे डिस्ट्रीब्यूटर पद्धतीने 9000 mw सोलर जनरेशन देशामध्ये कुठेही झालेला नाही आणि बहुदा जगामध्ये कुठे झालेला नाही केवळ अकरा महिन्यामध्ये आपण 9000 मेगावॅट दिले आहेत

सगळी टेंडरची प्रोसेस करून रिव्हर्स फीडिंग पद्धतीने आपण हे केलेला आहे आणि दोन रुपये सत्यांशी पैशापासून तर तीन रुपये दहा पैसे पर्यंतचे जर आपल्याला मिळाले आहे आपल्याला कल्पना आहे की आपण जी नॉर्मल विज त्या ठिकाणी देतो ती साधारणपणे साडेसात रुपयांनी आपल्याला पडते आणि शेतकऱ्यांकडून आपण दीड रुपये फक्त वसूल करतो आता तीच वेळ साडेसात रुपयाच्या ऐवजी दोन रुपये सत्यांची पैसे ते तीन रुपये दहा पैशात मिळणार आहे आणि दिवसातील आपल्याला मिळणार आहे केवळ अकरा महिन्यांमध्ये प्रोसेस आम्ही पूर्ण केलीये पुढचे 18 महिने हे आम्ही या ठिकाणी त्यांना त्यांचं काम पूर्ण करण्याकरता दिलेले आहेत आत्ता जे काही आपण लिटर ऑफ अवॉर्ड दिल्यात याच्यामध्ये एकूण कृषी फीडर पैकी 50 टक्के फिडर हे पुढच्या दीड वर्षांमध्ये सोलोराईज होतील आता आपण त्याचे सेकंड फेस चालू करतोय.



Post a Comment

Previous Post Next Post