SBI Scheme 2024: नमस्कार बांधवांनो, ही बातमी सर्वच नागरिकांसाठी खूपच महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात हा खूपच महागाईचा काळ म्हणून ओळखला जात आहे. चालू काळात कोणतीही वस्तू घ्यायची म्हटलं की खूपच पैसे लागतात. त्यामुळे अनेकांचे स्वप्न स्वप्नच राहून बसतात.
भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या आहे. ही संख्या कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पदांवर भरत्या निघाल्या आहेत. त्याचबरोबर आता एसबीआय कडून देखील पैसे कमवण्याची चांगली संधी मिळाली आहे. एसबीआय बँके सोबत काम करून आपण महिन्याला 60 हजार रुपये कमवू शकतो.
एसबीआय बँक ही आपल्या देशात सर्वात मोठी बँक मानली जाते. त्याचबरोबर एसबीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यातच आता एसबीआय बँक जास्तीत जास्त एटीएम वाढवण्याचा काम करत आहे. जेणेकरून नागरिकांना आपल्या जवळच पैसे काढता येतील. यामुळे अनेक नागरिकांना एसबीआय कडून फ्रॅंचायजी घेऊन दरमहा 60 हजार रुपयांपर्यंत कमाई करता येईल.SBI Scheme 2022
ही फ्रॅंचायजी घेण्यासाठी काही एसबीआय ने अटी ठेवलेल्या आहेत. यासाठी तुम्हाला पूर्णपणे पालन करावे लागतील. त्या कोण कोणत्या अटी आहेत ते आपण खालील प्रमाणे पाहुयात. एसबीआयची सर्वात पहिली अट म्हणजे, तुमच्याकडे 50-80 चौरस फूट जमीन असणे आवश्यक आहे. दुसरी अट तुमच्याजवळ म्हणजेच ज्या ठिकाणी एसबीआय एटीएम सुरू करणार आहात त्या ठिकाणापासून दुसऱ्या एटीएम चे अंतर हे कमीत कमी 100 मीटर असणे आवश्यक आहे.
तीन नंबरची अट म्हणजे एक किलो वॅट वीज जोडणी सहा 24 तास वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. सर्वात शेवटची अट म्हणजे तुम्ही ज्या जागेवर उभारणार आहात ती जागा तळमजल्यावर असावी आणि चांगल्या दृश्यमानता असावी.SBI Scheme 2024