Crop Insurance 2024 | या 28 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पैसे जमा

Crop Insurance 2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो राज्य सरकार एक नवीन शासन निर्णय घेऊन या शासन निर्णयामध्ये जे नुकसानग्रस्त बाधित जिल्हे आहेत 28 अशा जिल्ह्याची यादी या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे सर्वप्रथम या 28 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना नुकसान भरपाई चे पैसे दिले जाणारे मित्रांनो नुकसान भरपाई 2023 मध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेला आहे आशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.


राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे पूर्ण यादी आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा प्रतिवर्षी पुर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी जाहीर करण्यात आली आहे. घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीत राज्यात पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भातील क्रमांक चार येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 219 कोटी 12 लाख दोन हजार रुपये एवढी निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post