Pm Kisan Installment | Pm किसान योजनेचा लाभ राज्यातील 86.38 लाख शेतकऱ्यांना मिळणार

Pm Kisan Installment

Pm Kisan Installment : Pm किसान योजनेचा लाभ राज्यातील 86.38 लाख शेतकऱ्यांना मिळणार,फेब्रुवारीमध्ये वितरण होण्याची शक्यता
(PM किसान योजना) राज्यात 87.38 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये शेवटच्या आठवड्यात येणार आहे. केंद्र सरकारकडे पुढील हप्त्यासाठी राज्य सरकारने यादी सादर केली आहे.


pm Kisan installment प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही 2018 पासून राबवायला सुरुवात केली. दोन हेक्टर पर्यंत शेती असलेल्या कुटुंबासाठी 2000 रुपये प्रति हप्ता म्हणजे वार्षिक 6000 आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत दिले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेशी आधारकार्ड कनेक्ट करणे आवश्यक आहे;

pm Kisan installmentयोजनेसाठी तीन लाखांवर शेतकऱ्यांचे केवायसी अजून झाले नाही. दरम्यान, राज्यात दि 31 जानेवारी 2024 पर्यंत 86.99 लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून ती केंद्र सरकारला पाठवण्यात आली आहे. पिएम किसान योजनेचा 16 वा फेब्रुवारीच्या अखेरीस पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. आपल्या महाराष्ट्रात 03 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ईकेवायसी पुर्ण न केल्यामुळे या शेतकऱ्यांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.









Post a Comment

Previous Post Next Post