Board Exam Timetable | 10 वी 12 वीच्या बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रका मध्ये मोठा बदल

Board Exam Timetable

Board Exam Timetable :10 वी 12 वीच्या बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रका मध्ये मोठा बदल, आता “या” दिवशी होणार परीक्षा सुरू

Board Exam Timetable Chnage : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा ०१ मार्च २०२४ ते २२ मार्च २०२४ या कालवधीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने २८ ऑगस्ट २०२३ रोजी परिपत्रकाच्या (प्रकटन) माध्यमातून ही माहिती प्रसिद्ध करणायात आली आहे.







Post a Comment

Previous Post Next Post