मोठी बातमी! | शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई तेही हेक्टरी 18000 रुपये

शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई तेही हेक्टरी 18000 रुपये

धाराशिव जिल्ह्यातील लोकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.

खरीप 2019 च्या प्रलंबित पीक विम्याला सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी 109 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती समजत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी २०१ कोटी रुपये मिळाले होते.

उर्वरित रक्कम पुन्हा एकदा मिळणार असल्याचे राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

त्याचवेळी ठाकरे सरकारच्या अपयशामुळे पीक विम्यासाठी अडीच वर्षे संघर्ष करावा लागत आहे.

कंपनीने केवळ 201 रुपये उर्वरित रक्कम भरण्यासाठी हालचाली केल्या जेव्हा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेनुसार आदेश दिले.

न्यायालयाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे तालुकाध्यक्ष परश्या यांच्यामार्फत अवमान याचिका दाखल केली आहे.

त्यामुळे वकिलामार्फत आग्रह धरून सुनावणीसाठी प्रयत्न सुरू झाले असून,

सुनावणीत न्यायालय धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी १८ हजार रुपये देणार आहे.

सर्वोच्च न्यायालय आदेशाच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा




Post a Comment

Previous Post Next Post