Msrtc Big Update | एस टी महामंडळाचा मोठा निर्णय लहान मुलांपासून वय वृद्धांना मोफत प्रवास

Msrtc Big Update

Msrtc Big Update : एस टी महामंडळाचा मोठा निर्णय लहान मुलांपासून वय वृद्धांना मोफत प्रवास.
msrtc big update नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईटवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आज आपण मोफत एसटी महामंडळाचा मोठा जाहीर झालेला आहे. ते पाहणार आहोत.

मित्रांनो काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एम एस आर टी सी च्या भाड्यात महिलांसाठी 50 टक्के सवलत जाहीर केली होती त्यानंतर एसटीच्या या योजनेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिल्याने एसटीच्या तिजोरीत मोठा नफा जमा झाला आहे.

msrtc big update प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा यासाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे. या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना एसटीमध्ये मोफत प्रवास मिळणार आहे.

महिलांसाठी सवलतीच्या तिकिटात रंगही वेगळा असलेला प्रवासी भाडे आणि अपघात निधीवर जीएसटी लागू होणार जर तुमचे तिकीट दहा रुपये असेल तर तुम्हाला पाच रुपये आणि दोन रुपये कर सवलत मिळणार म्हणजे तिकिटासाठी तुम्हाला सात रुपये मोजावे लागणार राजाची 36 जिल्ह्यांमध्ये कुठेही प्रवास करा पण राज्याबाहेर जायचे असल्यास वेगळे भाडे द्यावे लागणार.

msrtc big update जर तुम्ही मुंबई ते हैदराबाद असा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला वेगळे भाडे द्यावा लागणार तरी सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत वैद्य आहे त्यानंतर पूर्ण टिकीट जारी केले जाणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post