Krushi Shinchan Yojna : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने चा दुसरा हप्ता आला.
Krushi shinchan yojna प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण जो निधी राहिला होता दुसऱ्या हप्ताचा तो निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे.
केंद्र शासनाची निधी आलेली आहे आणि राज्य शासनाचे सुद्धा निधी आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर अशी सिंचन योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल तर ही न्यूज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे.
ती सविस्तर माहिती आपण या बातमी माध्यमातून जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2000 ते 20 या आर्थिक वर्षांमध्ये दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरण करणे बाबत केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा या ठिकाणी देण्यात आला आहे.
Krushi shinchan yojna महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेषतः विभागांतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कॅप्टेरिया अंतर्गत प्रतिथे मधील या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सन 2023 24 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक येणे तीन 24 1 संवर्धन 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती ते अधिक एक म्हणजेच सूक्ष्म सिंचन केंद्र आहे तो सुद्धा देण्यात आला आहे.
आता केंद्र हिस्सा जो आहे तीस कोटी रुपयांचा देण्यात आला आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथे अधिक पीक सूक्ष्म या ठिकाणी सिंचनासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतीते अधिक पीक म्हणजे सूक्ष्म सिंचन केंद्र आहे तो सुद्धा देण्यात आला आहे 30 कोटी रुपयांचा देण्यात आला आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिमा अधिक पीक सूक्ष्म या ठिकाणी सिंचनासाठी याप्रमाणे शंभर टक्के जो या ठिकाणी आहे तो देण्यात आला आहे.
Krushi shinchan yojna म्हणून पंधरा कोटी इतका निधी अर्थसंकल्पीमध्ये तरतूद करण्यात आली होती आणि ही निधी आता मंजूर करण्यात आली आहे ज्या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरण झाला नव्हता अशा लाभार्थ्यांसाठी हा एक दिलासादायक अपडेट आहे मित्रांनो तुम्ही जर प्रधानमंत्री कर्ज सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म योजनेसाठी अर्ज केला असेल म्हणजेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज केला असेल.
तर याची निधी जी आहे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर मिळू शकते कारण निधी आता राज्य सरकार अनेक केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो धन्यवाद.