IndusInd Bank : तुम्हाला सुद्धा कमी किमतीमध्ये कार खरेदी करायची असेल तर, तुम्हाला फक्त आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला बोली लावावी लागेल. आता तुमच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी ठरू शकणार आहे. बँकेचे कर्ज थकवल्यामुळे बँक वाहनांची जप्ती आणून त्यांचा लिलाव करत असते. तुम्हाला सुद्धा या लिलावामध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला पुढील स्टेप फॉलो करणे खूप गरजेचे आहे.
बँकेचे कर्ज थकीत असल्यामुळे बँकेने ओढून आणलेल्या गाड्या त्यांचं लिलाव बँकेकडून केला जात आहे. या वाहनांमध्ये दुचाकी, कार, स्कॉर्पिओ इत्यादी वाहनांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामधील बहुतांश वाहनेही आपल्या देशातील आहे. या प्रक्रियेमध्ये तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही प्रकारे प्रकारे कार खरेदी करू शकता. वापरलेल्या कारच्या बाजारातून अनेक बँडनी मोठा व्यवसाय उभारलेला आहे. या व्यतिरिक्त लोक आता मालमत्ता खरेदी करण्याकरता सर्व तपशील ऑनलाईन तपासतात.IndusInd Bank
तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लावावी लागणार बोली IndusInd Bank
कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती वाहनांची विक्री करण्यापूर्वी त्या वाहनाची वारंटी तसेच नोंदणी योग्यरीत्या तपासली जात असते. अशा परिस्थितीमध्ये वापरलेल्या तसेच कार खरेदी करणाऱ्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही कारण सद्यस्थितीमध्ये ( kar Dekho ते कारवाले OLX, car 24, the car Mall, big boy toyझालं, Maruti Suzuki, Mahindra First Choice, spinny car hub ) यासारखे मोठमोठे ब्रँड या मार्केटमध्ये खूप पुढे गेले आहेत.
बँकेकडून ओढून आणल्या गेलेल्या कार येथे खरेदी करा
बँकेकडून लोन वरती घेतलेल्या गाड्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे तसेच बँकेने जप्त केलेले वाहने यांचा लिलाव (Indus easy wheel platform) या प्लॅटफॉर्म वरती होणार आहे. इंडसइंड बँक ही जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव सुरू करणार आहे.IndusInd Bank
लिलावामध्ये उपस्थित असणाऱ्या वाहनांची माहिती
या लिलावामध्ये किमान रुपये एक लाखांपासून कारची विक्री सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे मोटरसायकलचे 20 हजारापासून पुढे विक्री सुरू होणार आहे.IndusInd Bank
बोलीच्या अटी काय असणार जाणून घ्या
लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरता तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत ऑनलाइन अर्ज करावा लागेल. तो सुद्धा शेवटच्या तारखेनुसार म्हणजेच आजच्या व्हिडिओ नुसार, तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहे की तुम्ही ज्या वाहनांसाठी अर्ज करता त्या वाहनासाठीच तुम्ही बोली लावू शकणार आहे. इतर वाहनांच्या लिलावामध्ये तुम्ही बोली लावू शकणार नाही.
अशाप्रकारे ऑनलाईन इलावामध्ये सहभागी व्हा
डेलीला प्रक्रिया करता सर्वप्रथम जप्त केलेल्या वाहनांची तपशील(IndusInd Bank) वेबसाईट वरती अपलोड केले जाणार आहे. त्याची तपशील वेबसाईटच्या ई लिला विभागात तुम्हाला बघायला मिळणार आहे. यानुसार तुम्ही लिलावामध्ये सहभागी होऊ शकतात.
जर तुम्हाला बँकेद्वारे लिलावात कार किंवा घर घ्यायचे असेल तर याकरता तुम्ही बँकेसोबत संपर्क ठेवावा. याचे मुख्य कारण असे की अनेक बँकांमध्ये परत ताब्यात घेणे किंवा लिलाव विभाग असतो जो बँकेद्वारे जप्त केलेली मालमत्ता किंवा वाहने विकत असतो. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ई लिलाव आणि आयबीए ऑक्शन प्लॅटफॉर्म यासारखे अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मालमत्ता तसेच कार विकली जात असते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही खरेदी करण्यासाठी बोली देखील लावू शकतात. आम्ही खालील काही बँकांचे तपशील तुम्हाला देत आहोत त्याच्या साहाय्याने तुम्ही हे बँकांसोबत कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. कुठलीही कार किंवा मालमत्ता खरेदी किंवा कुठलेही वस्तू खरेदी करायचे असेल तर तुम्ही स्व जिम्मेदारीवरती करावी आपल्या साईट वरती फक्त माहिती पुरवली जाते. या सर्व व्यवहारांकरता तुम्ही सर्वस्वी जबाबदार असणार आहे.
Tags
Daily Updates