New Voter List 2024 | गावानुसार नवीन मतदार यादी जाहीर, PDF यादी पहा

New Voter List 2024


New Voter List 2024 : नमस्कार मित्रांनो मतदार यादी मध्ये नाव हे कसं तपासा या तपासायचं या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. भारत निवडणूक आयोगाने यासाठी वॉटर हेल्पलाइन नावाचे ॲप तयार केलेले आहे. ते ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे. कृपया लिंक डाऊनलोड करून घ्या.

तर मित्रांनो चला आता आपण पाहू मतदार यादी मध्ये नाव कसे शोधायचे.

या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो ओटीपी टाका तुमचे अकाउंट तयार करून घ्या आणि पुढे सर्च बार दिसेल तिथे क्लिक करा.
त्यापुढे नंतर मतदार यादीतील नाव तपासणीसाठी तुमच्या समोर चार पर्याय उपलब्ध होतील. ते चारी पर्याय वर मोबाईल मध्ये दिसतील. पहिला पर्याय आहे मोबाईल नंबर टाकून नाव शोधणे, सर्च बाय मोबाईल त्याच्यानंतर दुसरा आहे की सर्च बाय बार किंवा क्यूआर कोडला तुम्ही स्कॅन करून नाव पाहू शकता.
तसेच तिसरा आहे की तुम्ही तुमच्या नावांची सर्व तपशील माहिती टाकून तुमचे यादीत नाव चेक करू शकता. तसेच एपिक नंबर टाकून सुद्धा तुम्ही नाव चेक करू शकता. असे चार पर्याय आहेत त्यापैकी आपण तुमचे नावाची डिटेल्स टाकून यादीत नाव कसं पाहायचं या संदर्भात माहिती घेऊ आणि त्यासाठी तिसरा पर्याय निवडू.
हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला पहिले तुमचं नाव टाकायचा आहे त्यानंतर आडनाव टाकायचा आहे, त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि मतदार संघ या सर्वांचे माहिती टाकायची आहे. तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्ही सर्च बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे मतदारातील नाव दिसणे चालू होईल.




Post a Comment

Previous Post Next Post