CET EXAM DATE | परीक्षेच्या तारखा जाहीर! या दिवशी होणार परीक्षा पहा सविस्तर माहिती

CET EXAM DATE


CET EXAM DATE : आज आपण पाहणार आहोत की या लेखनात आपल्याला CET परीक्षा कधी होणार आहे याची CET EXAM DATE 2024 संपूर्ण माहिती मिळणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या महाराष्ट्र राज्य सीईटी सेलने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्यासाठी अर्ज नोंदणी सुरू झाली असून, या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना CET EXAM DATE 2024 आतापासूनच परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्राथमिक परीक्षा सीईटी सेलद्वारे घेतली जाते.

सीईटी सेल पदवीपूर्व आणि पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करते. एकूण १६ प्रकारच्या प्रवेशपूर्व परीक्षांचे हे वेळापत्रक आहे, विद्यार्थ्यांनी अर्जाची अंतिम तारीख जाणून घेण्यासाठी आणि अधिक माहिती आणि अर्जासाठी CET सेलच्या www.mahacet.org वेबसाइटला भेट द्यावी.





Post a Comment

Previous Post Next Post