MSRTC Government News | हे कार्ड काढल्यावर नागरिकांना मिळणार एसटीतून आयुष्यभर मोफत प्रवास

MSRTC Government News


MSRTC Government News: नमस्कार मित्रांनो, आपणास या बातमीत सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. सर्वसामान्य नागरिकांना बाहेर जाण्यासाठी म्हणजेच जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या गावी जाण्यासाठी एसटी चा वापर करावा लागतो. मात्र आर्थिक अडचणीमुळे अनेक जणांना एसटीचा देखील प्रवास परवडत नाही. मात्र आता नागरिकांनी जर मोफत प्रवास करण्यासाठी राष्ट्रीय महामंडळद्वारे देण्यात येणारे स्मार्ट कार्ड काढणे खूप गरजेचे आहे.


मित्रांनो महाराष्ट्र राज्य मधील सर्व 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. त्याचबरोबर या निर्णयाची अंमलबजावणी देखील करण्यात आले असून राज्यातील लाखो नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा लाभ देखील मिळत आहे. त्याचबरोबर 65 ते 75 वर्ष दरम्यान असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वाहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये 50 टक्के सूट देण्यात आले असून महिलांना देखील सर्व एसटी बसमधून 50 टक्के सूट देण्यात आली आहे.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही केवळ तुमच्याकडे असलेल्या आधार कार्ड वरून किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा तुम्हाला तहसीलदारकडून मिळालेल्या ओळखपत्राद्वारे देखील तुम्ही एसटीतून मोफत प्रवास योजनेचा लाभ घेऊ शकता.MSRTC Government News




Post a Comment

Previous Post Next Post