Kisan credit card loan नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईटवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांना तीन लाख रुपये कर्ज कसे मिळतील ते जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांना मिळणार चार टक्के व्याजदराने तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज तर मित्रांनो ते कर्ज कसे मिळणार ते जाणून घेऊया तीन लाखापर्यंत कर्ज घेण्यासाठी असा करा अर्ज अर्जाची संपूर्ण परक्या जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना शेती करताना खूप अडचणी असतातच पावसाचा त्रास असो किंवा अहो काही पाऊस आणि त्यानंतर दुष्काळ यामुळे शेतकरी खूप अडचणीतच येत असतो अनेक बँक खातेदारांना त्यांना कर्जत उपलब्ध करून देण्यास नाकार देतात असतात ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक प्रस्ताहन देण्यासाठी अनेक योजना आणल्या जात असतात.
Kisan credit card loan यामध्ये शेतकऱ्यांसाठी सहजपणे कर्ज स्वरूपात भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने एक योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत सहज कर्ज मिळून जाणार आहे तर कर्ज मिळवण्यासाठी केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली जात आहे विषय म्हणजेच या योजनेद्वारे कर्ज मिळण्याचे शेतकऱ्यांना कोणत्याही शुल्क लागणार नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कर्ज मिळण्याचा आता कर्ज कशा पद्धतीने घ्यायचे आहे ते सांगणार आहोत.
Kisan credit card loan जवळचे कोणतेही बँक शाखेत जाऊन तुम्ही किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अप्लाय करू शकतो संबंधित बँक मॅनेजर तुम्हाला किसान क्रेडिट कार्डची विचारणी करावी लागेल हा अर्ज जमा करताना तुम्हाला काही कागदपत्रे लागणार आहेत.
पासपोर्ट आकाराचे फोटो खाचे प्रमाणपत्र बँकेकडून मिळालेली केसरीचा अर्ज पॅन कार्ड आणि जमिनीचा सातबारा आठ लागणार आहेत.
Kisan credit card loan : मुद्रा लोन योजनेअंतर्गत एस बीआय बँकेकडून मिळणार घरबसल्या 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज
किसान क्रेडिट कार्डवर कोणत्या व्याजदर आणि लोन मिळते तर 4% व्याज दाराने तीन लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे विशेष म्हणजे तीन लाखापर्यंत कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती चार्ज द्यावा लागणार नाही या काळात मार्फत कर्जमाफी पाच वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे (Kisan credit card loan) यामुळे शेतकरी अडचणीच्या काळात किसान क्रेडिट कार्ड ने जवळच्या बँकेत शाखेतून जाऊन आम्ही सहजपणे कर्ज काढू शकतो.