Farmers will get salary for DP and Khamba | शेतकऱ्यांनो शेतात खांब किंवा डीपी असेल तर तुम्हाला मिळणार महिन्याला 5 ते 10 हजार रुपये पगार

Farmers will get salary for DP and Khamba

Farmers will get salary for DP and Khamba: नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये किंवा शेताच्या बांधावर सरकारचे खांब किंवा डीपी उभी असेल तर तुम्हाला त्यासाठी सरकारकडून महिन्याला काही पैसे दिले जाणार आहेत. वीज कायदा 2003 च्या कलम 57 अंतर्गत या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहूयात.


शेतकरी मित्रांनो, तुमच्या नावावर शेत जमीन असेल आणि त्या शेतीमध्ये शासकीय खांब किंवा डीपी उभारलेली असेल तर तुम्हाला त्या जागेच्या बदल्यात सरकारकडून भाडे मिळणार आहे. यासाठी सरकारकडून तुम्हाला दरमहा 2000 ते 5000 रुपयांपर्यंत आर्थिक पगार दिला जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी MSEB च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना 2003 कायद्याच्या कलम 57 अंतर्गत मिळणार आहे. त्याचबरोबर त्याकाळी अनेक शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती नव्हती यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. किंवा आता ही योजना तुमच्या जिल्ह्यात किंवा राज्यात सुरू आहे की नाही याची चौकशी तुम्ही देखील करू शकता.Farmers will get salary for DP and Khamba



Post a Comment

Previous Post Next Post