Board Exam : तर मित्रांनो, आज आपण या लेखात बारावी चा निकाल कधी लागणार आहे आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ कधी जाहीर करेल याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे तुम्हाला माहिती आहे, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. आणि सध्या परीक्षा घेणारे शिक्षक निकाल वेळेवर लागण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. आणि जे शिक्षक पेपर तपासतात त्यांचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारने त्यांना दिली आहे.
महाराष्ट्र एचएससी निकाल 2024 तपासण्यासाठी वेबसाइट
महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल mahresult.nic.in वर ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाईल. विद्यार्थी त्यांचा बारावीचा निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड इतर वेबसाइटवर देखील पाहू शकतात. महाराष्ट्र 12वी निकाल 2024 वेबसाइटची यादी येथे आहे:
mahahsscboard.maharashtra.gov.in
mahresult.nic.in
results.gov.in
results.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsc.in
mahahsscboard.in