केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत महिलांना मिळणार 6 हजार रूपये


सरकारने  प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. या अंतर्गत महिलांसाठी आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहेत.

परंतु ही योजना काय आहे? या योनजेचा लाभ कोणत्या महिलांना होणार आहे आणि काय लाभ होणार आहे.

याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. सरकार समाजासाठी अनेक नवनवीन योजना राबवत असते.

अशातच सरकारने गरोदर महिलांचा विचारात करत ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे


या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे 


शासनाने सुरु केलेल्या या योजनेच उद्देश गरोदर स्त्रियांना चांगले अन्नधान्य मिळावे आणि बाळाची वाढ  चांगली व्हावी असा आहे.

त्यामुळे सरकार योजनेअंतर्गत महिलांना पाच हजार रुपये देणार आहे.


पहिल्या मुलाच्या जन्मापूर्वी, 5,000 रुपये दोन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत.

परंतु दुसरे मूल मुलगी असल्यास आणि मुलीच्या बाबतीत सकारात्मक बदलासाठी, 6,000 रुपयांचा लाभ देखील एका हप्त्यात दिला जाणार आहे.





Post a Comment

Previous Post Next Post