Xerox And Shilai Machine Yojana | झेरॉक्स व शिलाई मशीन योजनेअंतर्गत 100% अनुदान मिळणार

Xerox And Shilai Machine Yojana

Xerox And Shilai Machine Yojana: नमस्कार मित्रांनो, नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो सरकारकडून शिलाई मशीन योजना व झेरॉक्स साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. मित्रांनो शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन खरेदीसाठी तुम्हाला आता 100% अनुदान मिळणार आहे. ही योजना सुरू झाली आहे. याच्यासाठी तुम्ही अर्ज कशा प्रकारे करू शकता हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. Xerox And Shilai Machine Yojana याआधी मित्रांनो तुम्ही जर आपले व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन नसाल तर व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन अपडेट्स येतील त्याची सर्व माहिती तुम्हाला पोहोचू शकेल. तर मित्रांनो झेरॉक्स मशीन शिलाई मशीन साठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता हे तुम्हाला खालील प्रमाणे दिलेला आहे.

झेरॉक्स आणि शिलाई मशीन साठी आवश्यक असणारी पात्रता

मित्रांनो तुम्हाला देखील झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन साठी अर्ज करायचे असतील तर तुम्ही फक्त मागासवर्गीय आणि अपंग प्रवर्गातील व्यक्तीच यासाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जदारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की खुल्या प्रवर्गासाठी ही योजना नाही. Xerox And Shilai Machine Yojana फक्त मागासवर्गीयांसाठी व अपंग प्रवर्गातील व्यक्तींसाठी ही योजना आहे. केवळ मागासवर्गीय व अपंग श्रेणीतील नागरिकांसाठी ही योजना आहे. अर्जदाराचे वय हे 18 वर्षे ते 60 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. लाभार्थी अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयांच्या कमी असणे आवश्यक आहे. व अर्जदार हा महाराष्ट्रातीलच रहवासी असावा.Xerox And Shilai Machine Yojana




योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Xerox And Shilai Machine Yojana)

  • पॅन कार्ड< /span>
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • ग्रामसभेचा ठराव
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • सर्व इतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायला लागणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post