Solar Pump:- या जिल्ह्यातील 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना मिळणार सौरपंप शासनाचा अर्थसंकल्प जाहीर
राज्यातील ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना कृषी सौर पंप मिळणार आहे त्यासाठी शासनाने नवीन अर्थसंकल्प सादर केला आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाऊन घेऊया.
लोकसभा निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी राज्य सरकार कडून सादर करण्यात आला चार महिन्याचा हा अर्थसंकल्प असून जुलै महिन्यात सविस्तर अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यापासून ते महिला पर्यंत सर्व घटकाची तरतूद करण्यात आली आहे Solar pump
पायाभूत सुविधावर भर देताना शिक्षण, सर्वजनिक आरोग्य, सिंचन, परिवहन, उर्जा आदीच्य विकासाची तरतूद करण्यात आली आहे शेतकरी ,सामाजिक न्याय तसेच अल्पसंख्यांक घटकाशी संबधित योजनांना गती देताना जमा खर्चाचे गणित साधताना तारेवरीच कसरत केल्याचे दिसते.
८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर पंप मिळणारSolar pump
अंतरिम अर्थसंकल्पात शेतीला प्राधान्य देण्यात आले आहे शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर पंप हि नवीन योजना सुरु करण्यात आली आहे ८ लाख ५० हजार नवीन सौर कृषी पंप देण्याची घोषणा करण्यात आली आहे.Solar pump
Solar pump
40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार २२५०० रुपये यादीत नाव पहा
याशिवाय सर्व उपसा सिंचन योजनेचे दोन वर्षात सौर उर्जीकरण केले जाणार आहे.
शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुउख्य्मंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेंतर्गत ७ हजार मेगावॉट सौरउर्जा निर्मितीचे उद्दिष्टे आहे.
सुमारे ३७ हजार अंगणवाडी केंद्रांना सौरउर्जा संच
डॉ श्यामप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतर्गत 1 लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा कुंपणासाठी अनुदान देणार.
सन २०२३-२४ वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता उर्जा विभागासाठी ११ हजार ९३४ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे