Anganwadi Sevika नमस्कार आपल्यासाठी अत्यंत असे महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत कारण या बातमी द्वारे आपल्याला नक्कीच फायदा होईल जर आपल्या घरामधील किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कुणी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस असेल तर त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे कोणती योजना आहे त्याबद्दल माहिती पाहूया.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून सांगण्यात आले की अंगणवाडी सेविकांसाठी नवीन योजना आलेली आहे त्या योजनेला एक रकमी लाभ योजना म्हणतात ही योजना कर्मचाऱ्यांना होईपर्यंत किंवा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत या कालावधीमध्ये ही योजना राहणार आहे.
त्याबरोबरच अंगणवाडी सेविकांसाठी व मदतनिसांसाठी एक रकमी लाभ योजना या योजनेमध्ये खर्चाला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचा शासन निर्णय 30 एप्रिल ला नमूद सूत्रानुसार देण्यात येणार आहे आणि ज्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या आहेत त्यासाठी सरकार सकारात्मक आहे अशी माहिती अजित पवार व मुख्यमंत्री यांच्याकडून देण्यात आले आहे.
anganwadi sevika एक रकमे लाभ योजनेचा कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार व या योजनेचा कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे ते पाहुयात कृषी इन्फॉर्मेशन वेबसाईटवर 1 एप्रिल 2022 पासून सेवानिवृत्ती त्याबरोबरच राजीनामा दिलेल्या त्याबरोबर मृत्यू आणि सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या 5605 या अंगणवाडी सेविकांना लाभ मिळणार आहे त्यामध्ये रक्कम पाहिली तर अंगणवाडी सेविका असाल तर 1 लाख रुपये तर अंगणवाडी मदतनीस असाल तर 75 हजार रुपये एवढा लाभ देण्यात येणार आहे.