Youth Will Get Interest Free Loan | तरुणांना मिळणार 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज

Youth Will Get Interest Free Loan


Youth Will Get Interest Free Loan: नमस्कार मित्रांनो, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना सरकारकडून मोठी आर्थिक मदत दिली जात आहे. म्हणजेच ज्या तरुणांना व्यवसाय सुरू करायचा आहे. परंतु त्यांच्याकडे भांडवल नाही. आणि अनुभव आणि कौशल्य आहे. अशा तरुणांना सरकारकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत दिशादर्शक ठरले आहे.

या महामंडळाकडून तरुणांना व्यवसायाकरिता वैयक्तिक योजनेतून पंधरा लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. शिवाय गटाला पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. या माध्यमातून युवक आणि गटासाठी ही योजना एक संजीवनी देणारे ठरली आहे.Youth will get interest free loan


त्याचबरोबर मित्रांनो आम्ही या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील पेपर मध्ये आलेल्या बातमीचा तपशील तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत. मात्र ही योजना राज्यभरात राबवली जात असून हजारो तरुणांनी या योजनेचा लाभ देखील घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर तुम्ही देखील एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून तब्बल 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज घेऊ शकता.

यवतमाळ जिल्ह्यातील किती तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना कोठे अर्ज करावा लागणार आहे. याबद्दलची अधिक माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता…Youth will get interest free loan







Post a Comment

Previous Post Next Post