Solar Yojana | सरकारकडून सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक कुटुंबाला आता मिळणार 78 हजार रुपये सबसिडी

Solar Yojana

Solar Yojana : निवडणूक जवळ आल्यामुळे सरकार द्वारे सामान्य नागरिकांसाठी नवनवीन योजना पुरवल्या जात आहे. मात्र सामान्य नागरिकांनी याचा फायदा करून देणे खूप गरजेचे आहे. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेमध्ये तीन किलो वॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती करता प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबा करता 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे.

घराच्या शेतावरती रुफ-टॉप सोलर वीज निर्मिती प्रकल्प बसून सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करायची तसेच व्हेज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची अशा प्रकारची ही नवीन योजना आहे. या योजनेमध्ये जर तुम्ही सहभागी झाला तर तुम्हाला भविष्यामध्ये चांगला फायदा होणार आहे. कारण यामध्ये जर तुम्ही गरजेपेक्षा अधिक विज निर्मिती केली तर तुम्हाला विज बिल शून्य येते. म्हणजे तुमची वीज गुलाब पासून पूर्णतः सुटका होणार आहे. आणि अधिकची जर तुम्ही वीज निर्मिती केली तर तुम्ही ते महावितरणाला विकून त्याच्या माध्यमातून अधिक पैसे सुद्धा कमवू शकता.


केंद्र सरकार द्वारे नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुसार रुफ टॉप सोलर सिस्टम बसवत असणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलो वॅट क्षमता असेपर्यंत प्रत्येक किलो वॅटला ३०,००० रुपये अनुदान मिळून दिले जाणार आहे. आणि यामध्ये जर 3 किलो वॅट क्षमतेची सिस्टम बसवण्याकरता ग्राहकाला १ किलो वाटला 18000 रुपये अधिक ची सबसिडी मिळवून दिली जाणार आहे. म्हणजेच एका किलोवॅट करतात ३०,००० रुपये तसेच २ किलो वॅट करिता 60 हजार रुपये तसेच 3 किलो वॅट करिता 78 हजार रुपये अनुदान केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळवून दिले जाणार आहे. ग्राहकांनी जर स्वतःहून कितीही जास्त अधिक किलो वॅटचे उपकरण बसवले तरीही त्यांना जास्तीत जास्त 78 हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे.


रूप-टॉप सोलर साठी अशाप्रकारे करा अर्ज (Solar Yojana)

महाराष्ट्रामधील वीज ग्राहकांकरिता रूफ-टॉप सोलर सिस्टम बसवण्याकरता महावितरण द्वारे मदत केली जाते. ज्या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळवायचा असेल त्यांनी खालील अधिकृत साईटला भेट देऊन आपला फॉर्म भरू शकता. याविषयीची सविस्तर माहिती इथे बघा.


रूप-टॉप सोलर विषयी अधिक माहिती (Solar Yojana)

  • एक किलो वॅट क्षमतेच्या आधारित रूप-टॉप सोलर सिस्टम करिता दररोज सुमारे ४ युनिट अर्थात दर महा सुमारे 120 तयार होत असते.
  • ज्या कुटुंबांना महिना १५० युनीट पर्यंत वीज वापर करता अशा कुटुंबांना दोन किलो वॅट पर्यंतचे सोलर सिस्टम पुरेसे ठरणार आहे.
  • त्याचबरोबर दरमहा १५० ते ३०० युनिट पर्यंत वीज वापर करत असणाऱ्या कुटुंबाकरता २ ते ३किलो वॅट क्षमतेचे सिस्टम पुरेसे ठरणार आहे.(Solar Yojana)
  • ज्या ग्राहकांनी 13 फेब्रुवारी नंतर सोलर सिस्टम साठी राष्ट्रीय पोर्टल वरती अर्ज दाखल केलेल्या अशा सर्व ग्राहकांना सरकारद्वारे नव्या दराने अनुदान मिळणार आहे.
  • 20 फेब्रुवारी पर्यंत राज्यांमधील सोलर सिस्टम बसवलेल्या सर्व वीज ग्राहकांची संख्या ही 1,27,646 एवढी असून त्यांची वीज निर्मितीची क्षमता ही 1907 मेगावॅट झालेली आहे.
  • तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळवून घ्यायचा असेल तर वरील दिलेल्या अधिकृत वेबसाईटला विजीट करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.




Post a Comment

Previous Post Next Post