Palm oil farming | पाम तेलाची शेती करा, वर्षाला 5 लाख रुपये कमवा!

Palm oil farming

Palm oil farming: नमस्कार मित्रांनो पाम ऑईल हे आफ्रिका देशातील प्रसिद्ध ऑईल आहे. याला रेड ओईल असेही म्हटले जाते. सर्वात जास्त पाम ऑईल हे खाद्यतेल बारा महिने पीक येणारे आहे. या तेलामध्ये दोन प्रकार पडतात त्यामध्ये पाम तेल आणि पाम कर्नल तेल पाम तेल फळांच्या मसल मेसोकापापासून मिळते यामध्ये 45 -55% तेल असते. पाम कर्नल तेल हे खडकाळ बियांच्या कर्नल पासून मिळते.

उत्पन्नाच्या फायद्यामुळे पाम तेलाचे माध्यम हे स्वयंपाक घराला मानले जाते. पाम तेलामुळे ओलीओ रसायनाची निर्मिती होते.ओलीओ रासायनाचा उपयोग साबण, मेणबत्त्या, आणि प्लास्टिसायर्स निर्मितीसाठी होतो. आणि त्याचबरोबर पाम तेल हे जैव- इंधन, औषध,खाद्यतेल, जैव-लुब्रिकंट, सौंदर्य प्रसाधने इत्यादीसाठी उपयोग होतो.

पाम तेलाची भारतामध्ये ओळख 1886 मध्ये कोलकत्ता येथे नॅशनल रॉयल बोटॅनिकल गार्डन मध्ये केली गेली. तसेच महाराष्ट्र मध्ये 22 राज्यात 27.99 लाख एकर मध्ये भारतात पाम तेलाचे लागवड करण्यात आली. पाम तेलाची लागवड करण्यासाठी अनुकूल हवामानची गरज असते. पाम तेलाची लागवड पावसाळ्यामध्ये केली जाते. पाम तेलाच्या लागवडीसाठी 150 mm पाऊस महिन्याला पाहिजे आणि 2500 ते 4000 mm पाऊस वर्षाला असायला पाहिजे. अशा पावसात हे पीक चांगल्या प्रकारे येते त्याचबरोबर पाऊस कधी कमी तर कधी जास्त येतो त्याचे प्रमाण नसते त्यामुळे आपण सिंचन पद्धतीचा वापर करू शकतो.Palm oil farming


पाम तेलाची लागवड चिकन माती मध्ये केली जाते. ही चिकन माती ओलसर आणि चांगला निजरा होणारी पाहिजे. मातीमध्ये सेंद्रिय खतांचा समावेश असणे गरजेचे आहे. परंतु, पाम तेलाची लागवड करायची असेल तर क्षारयुक्त पाणी आणि किनाऱ्यावर तालुकामुळे जमीन असेल त्यावर पाम तेलाची लागवड करू नये.

पाम तेलाची लागवड आपण जून ते डिसेंबर या महिन्यामध्ये केली तर पाम तेलाचे पीक चांगल्या प्रकारात येते. उन्हाळ्यामध्ये पाम तेलाचे लागवड करता येत नाही कारण पाम तेलाच्या पिकाला उष्णता लागते त्यामुळे हे पीक उन्हात येत नाही.परंतु पाम तेलाची लागवड तुम्हाला उन्हाळ्यात करायची असेल तर त्यासाठी सिंचन आणि अच्छादन यामुळे उन्हाळ्यामध्ये पाम पिकाला जास्त प्रमाणात उष्णता लागत नाही.

पाम तेलाची शेती करत असताना सिंचनाची गरज भासते. मग पाम तेलाचे पीक हे झपाट्याने वाढत असेल तर त्याला आवश्यक तेवढे सिंचन उपलब्ध असणे गरजेचे आहे. सिंचन भरपूर प्रमाणात असेल तरच पाम तेल काढता येते. पाम तेलाच्या लागवडीला जर तीन वर्ष पूर्ण झाले असेल तर पाम तेल काढावे. पाम तेलाच्या पिकासाठी रोज 150 ते 200 लिटर पाणी आवश्यक आहे. पाम तेलाचे पीक जर जुने असेल तर आणि हे पीक उन्हाळ्यामध्ये असेल तर 300 लिटर पाणी या पिकासाठी लागते.Palm oil farming




Post a Comment

Previous Post Next Post