Maharashtra Shikshak Bharti 2024 : आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र मधील विविध शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त असणारी पदे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये शिक्षक भरती करण्याकरिता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी TAIT फेब्रुवारी महिन्यात घेतली होती. ही परीक्षा एका महिन्यात पूर्ण करून मार्च महिन्यात या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला होता.
Maharashtra Shikshak Bharti 2024
परंतु ही परीक्षा घेण्याआधी रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. परीक्षेचा निकाल घोषित केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागामार्फत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची संच मान्यता ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संच म्हणते वरून शिक्षकांची कार्यरत पदे आणि रिक्त पदे यांचा अहवाल सादर करण्यात आला होता.
यावरून प्रत्येक शाळेत असणाऱ्या शिक्षकांची रिक्त पदे म्हणजेच बिंदू नामावली पूर्ण करण्यात आली. आणि या सर्व प्रक्रियेनंतर संपूर्ण महाराष्ट्र मधील जिल्हा परिषद शाळा, नगरपालिकेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, नगरपरिषदेच्या शाळा, खाजगी संस्थांमधील शाळा अशा प्रत्येक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे यांचा एकूण आकडा जाहीर करण्यात आला. ही एकूण रिक्त पदे 67 हजार असून त्यापैकीआता २१ हजार ६७८
शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीच्या कार्यवाहीला मुहूर्त लागला असून शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेण्यास प्रारंभ झाला आहे
पवित्र पोर्टल वर संपूर्ण महाराष्ट्र मधील एकूण 34 जिल्हा परिषद यांच्या वर्ग पहिली ते बारावी वर्गाच्या रिक्त जागा देण्यात आलेले आहेत. तसेच महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपरिषद व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती सुद्धा नोंदवण्यात आलेली आहे. ही संपूर्ण आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
Tags
Daily Updates