E Shram Card | ई-श्राम कार्डधारकांना 2 लाख रुपये मिळणार

E Shram Card


E Shram Card: नमस्कार मित्रांनो, ई-श्राम कार्ड योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना दोन लाख रुपयांचा विमा कशा पद्धतीने दिला जातो? त्याच बरोबर या योजनेसाठी कोणकोणते नागरिक पात्र असतात? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या बातमीत सविस्तर पाहणार आहोत.

मित्रांनो, भारतामधील जे नागरिक असंघटित मजूर म्हणून काम करत असतात. त्यांना ई-श्राम कार्ड या योजनेचा लाभ दिला जातो. त्याचबरोबर भारतातील आतापर्यंत 40 अब्जावून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्याचबरोबर मागील वर्षापासून सर्व भारतीय कामगारांना या योजनेचा लाभ घेता येवा म्हणून सरकारने अधिकृत वेबसाईट चालू केली आहे.E Shram Card

या वेबसाईटवर नागरिक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून स्वतःचे ई-श्राम कार्ड बनवून घेऊ शकतात. त्याचबरोबर हीच प्रक्रिया सध्या सुरू आहे. संकटाच्या वेळी सर्व सामान्य नागरिकांना सरकार करून मदत मिळावी किंवा करता यावी यासाठी हे कार्ड बनवण्यात येत आहे.


हे कार्ड ऊस तोडणारे मजूर, वीट भट्टीवर काम करणारे, शेतमजूर, एखाद्या कंपनीत काम करणारे मजूर त्याचबरोबर विविध असंघटित कामगार मजूर या कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. आणि या योजनेचा लाभ मिळू शकतात.

E Shram Card: विश्राम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा:- https://register.eshram.gov.in/#/user/self

त्यानंतर तुमचा आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाका

त्यानंतर कॅप्चा कोड जसाच तसा चौकटीत लिहा

त्यानंतर पुढील प्रश्नांचे yes किंवा no मध्ये उत्तरे द्या आणि सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर ओटीपी टाका

अशा पद्धतीने तुमचा ई-श्राम कार्ड साठी ऑनलाईन अर्ज केला जाईल.E Shram Card



Post a Comment

Previous Post Next Post