Big News नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पाच मोठे निर्णय घेतले आहेत ते आता आपण पुढील प्रमाणे पाहू या तर पहिला असा एक मोठा निर्णय झालेला आहे की शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा वाटपा संदर्भात मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आलेला आहे तर पीक विमा कंपनीला आदेश देण्यात आलेले आहेत की २८ फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 75 टक्के पिक विमा वाटप करावा.
२)तसेच शेतकऱ्यांना विकसित करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर फवारणी साठी ड्रोन मिळणार हा एक मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आलेला आहे .
३)नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केला जाणार आहे.
४)दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाईट बिल माफ करण्यासंदर्भात निर्णय तसेच पीक कर्जाची वसुली करू नये असे बँकेने नोटीसा जारी करण्यात आले आहेत.
५)मागील काही दिवसापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेचे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळाली नव्हती ती आता तातडीने वाटप करण्यात येणार आहे तर हा 50 हजारासाठी निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे असे मंत्रिमंडळात मोठी माहिती देण्यात आली आहे तर हे आहेत शेतकऱ्यांसाठी पाच मोठे निर्णय या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद.