केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! | या महिलांच्या खात्यावर केंद्र सरकार देणार 6 हजार रुपये

केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! या महिलांच्या खात्यावर केंद्र सरकार देणार 6 हजार रुपये

नमस्कार मित्रांनो शासनाकडून अनेक योजना राबवल्या जातात. सरकारने महिलांसाठीही काही योजना सुरू केल्या आहेत. सरकारने गर्भवती महिलांसाठी एक विषेश योजना राबवली आहे. या योजनेंतर्गंत महिलांना बाळाच्या जन्मानंतर 6 हजार रुपये खात्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाते. तसेच गरोदर महिलांना आर्थिक मदत करणारी शासनाची योजना आहे. केंद्र सरकारने मातृत्व वंदन योजना लागू केली आहे. ही योजना महाराष्ट्रातही लागू आहे. प्रधानमंत्री मातृत्व योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते.

पंतप्रधान मातृत्व योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना ही रक्कम दर आठवड्याला दिली जाते. ही रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाते आणि महिलेच्या कुटुंबातील इतर सदस्य या योजनेचा किंवा मिळालेल्या रकमेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कुपोषण ही देशातील गंभीर समस्या आहे. कुपोषण रोखण्यासाठी शासनाने मातृत्व वंदन योजना तयार केली आहे. या अंतर्गत सरकार गरोदर महिलांना आर्थिक मदत करते. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद



Post a Comment

Previous Post Next Post