Pradhan Mantri Gharkul Scheme : नमस्कार मित्रांनो, राज्य शासन व केंद्रशासन यांनी देशवासीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. घरकुल योजनेअंतर्गत आता सर्व नागरिकांना लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेचा अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील करता येणार आहे.
मित्रांनो ओपन, एसटी किंवा ओबीसी कोणत्याही प्रवर्गातील भारतीय नागरिकांना सरकारकडून घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यामुळे आता देशवास यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे.
घरकुल योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
- आधार कार्ड
- बँकेचे पासबुक
- आठ अ उतारा
- उत्पन्नाचा दाखला ( तलाठ्याकडून आणलेला)
- फोटो (पासपोर्ट आकाराचा)
- रहिवासी स्वयंघोषणापत्र
- घर नसल्याबाबतचा पुरावा
- विहित नमुन्यातील अर्ज Pradhan Mantri Gharkul Scheme