Nuksan Bharpai | शेतकऱ्यांसाठी खुशखबर..!! नुकसान भरपाई झाली दुप्पट,श

Nuksan Bharpai

Nuksan Bharpai : शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपिट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या जे काही नुकसानी करता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर मदत देण्याबाबतचा हा 1 जानेवारी 2024 चा निर्णय आहे काय आहे निर्णयात तर तुम्ही पाहू शकता.



राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापक अधिनियम 2005 मधील कलम अन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ही स्थापना करण्यात आलेली आहे.


आणि या निधीतून केंद्र शासनाकडून 75 टक्के व राज्य शासनाकडून 25% याप्रमाणे संशोधन दिले जाते जसे की यामध्ये चक्रीवादळ, दुष्काळ असेल, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फ, खंड कोसळणे, ढगफुटी, टोलधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान होणार नागरिकांना मदत दिली जाते.

आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं 2023 नवे घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्यापती प्रतिसाद निधीच्या तरतूद दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे आणि त्या संदर्भात हा जीआर त्या संदर्भातच हा जीआर जो आहे. तो काढण्यात काढण्यात आलेला आहे काय आहे जीआर तर तुम्ही पाहू शकता.


नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपिट यामुळे झालेल्या व त्यापुढील व त्यापुढील कालावधीत म्हणजे त्या पुढील सुद्धा कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर मदत करण्यात करिता खालील प्रमाणे वाढीव दराने निविष्ठ अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्याचे शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे.


Nuksan Bharpai Duppat


आता काय आहे मान्यता तर जिराईक पिकाच्या नुकसानीसाठी मदत पहिला आहे पीक यामध्ये एचडीआरपीएफ प्रचलित दर्जे होत ते आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टर च्या मर्यादित होतं आता जी काही वाडी मी मदत आहे.

मदतीचे वाढीव दर पाहू शकता 13600 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादित राहणाऱ्या त्यानंतर दुसरा आहे बागायत पिकाच नुकसान साठी मदत जर पाहिली तर 17000 प्रति हेक्टर दोन हेक्टर च्या मर्यादित होती आता 27 हजार टक्के हेक्टर तीन हेक्टर च्या मराठीत राहणारे तिसरा आहे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानेसाठी म्हणजेच इथे 22500 प्रति हेक्टर होती दोन हेक्टर च्या मर्यादित आता आहे.



36 हजार प्रती हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत अशा पद्धतीने मदतीचे वाढीव दर्जा येते या जीआर मध्ये सांगण्यात आलेले आहेत तर ही रक्कम लवकरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणारे अवेळी पाऊस गारपीट यामुळे जे काही नुकसान झालं असेल तर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारा जे काही नुकसान आहे.

शेतीचा तर त्या संदर्भात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार तर मग तोच असा हा शासन निर्णय होता आपल्या शेतकरी मित्रांना नक्की जी शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Nuksan Bharpai Duppat.






Post a Comment

Previous Post Next Post