Farmer Scheme : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन अनुदानासाठी या तारखेपर्यंत अर्ज करता येणार.
Farmer scheme नमस्कार मित्रांनो एम एस मराठी वेबसाईटवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.
मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आणि कामाची बातमी समोर आली आहे मित्रांनो खरंतर शेती असायला गेले काही वर्षांपासून वेगवेगळ्या आव्हानाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे तर मित्रांनो आता तो सामना करावा लागणार नाही.
Farmer scheme अतिवृष्टी, ढगाळ,हवामान गारपीट, तर कधी दुष्काळ यासारख्या संकटांमुळे शेतीमधून शेतकऱ्यांना उत्पादन मिळवता येत नाही शेती म्हटलं म्हणजे पाणी लागत हेच पाणी कुठून येणार.
आपल्या राज्यात बहुतांशी शेतकऱ्यांकडे श्वासक पाण्याची सोय उपलब्ध नाही याशिवाय काही भागात पावसातही चांगला पाऊस होत नाही अशी परिस्थिती कित्येक वेळेस येत आहे पीक वाचवणे मोठे काम आहे.
अशीच परिस्थिती मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने असते अशा कमी पाणी असलेल्या भागांमध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन महत्त्वाचे असते.
Farmer scheme मित्रांनो प्रतीक शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन करता येत नाही की यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते हेच कारण आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन साठी अनुदान म्हणजेच मदत मिळणार आहे.
मित्रांनो याच योजनेअंतर्गत राज्यातील काही शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचन बसवले आहे.
मात्र काय शेतकऱ्यांनी या योजनेचा अजूनही लाभ घेतलेला नाही अशा परिस्थितीत जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर या योजनेसाठी तुम्हाला लवकर अर्ज सादर करायचा आहे राज्य शासनाकडून कृषी विभागाने या योजनेसाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज भरणे आव्हान दिले आहे.
मात्र काय शेतकऱ्यांनी या योजनेचा अजूनही लाभ घेतलेला नाही अशा परिस्थितीत जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर या योजनेसाठी तुम्हाला लवकर अर्ज सादर करायचा आहे राज्य शासनाकडून कृषी विभागाने या योजनेसाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज भरणे आव्हान दिले आहे.
Farmer scheme राशी कृषी विकास योजनेअंतर्गत प्रतिथे मादी पीक या उपक्रमांतर्गत अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के आणि इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना 45 टक्के या योजनेचा लाभ दिला जाईल.
शेतकरी मित्र नाही एवढेच नाही तर राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा क्रांती कृषी क्रांती योजनेअंतर्गत 35 टक्के व 45 टक्के पूरक अनुदान दिले जाते अर्थातच या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 90 ते 95 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते पण या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना 31 डिसेंबर पर्यंतचा अर्ज करता येणार.
Farmer scheme मित्रांनो या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा, आठ अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, आधार बँक खात्यासोबत लिंक निबंधकारक राहील लाभार्थी शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी सुविधा असावी व त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असावा म्हणून असल्याची विहीर शेततळे याबाबत सोय घोषणापत्र अर्जासोबत जोडावे लागणार तसेच यासाठी महाडीबीच्या अधिकृत संकेतस्थळावर हा अर्ज जाऊन करायचा आहे किंवा तुम्ही आपल्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन हा अर्ज करू शकता.