Steel Price Today: लोखंडाच्या 12 एमएम प्रति टन च्या किमती खालील प्रमाणे
- जालना-49300 रुपये
- मुंबई-49200रुपये
- दिल्ली-47 हजार 300 रुपये
- गोवा-49 हजार 800 रुपये
- भावनगर-49 हजार 900 रुपये
- नागपूर-48 हजार 200 रुपये
- इंदूर-48 हजार 200 रुपये
- हैदराबाद-47 हजार 500 रुपये
- रायगड-44000 रुपये
- चेन्नई-49 हजार रुपये
सिमेंटच्या 33 ग्रेडच्या आजच्या किमती खालील प्रमाणे
- अंबुजा-325 रुपये
- अल्ट्राटेक-315 रुपये
- बिर्ला-345 रुपये
- कोरोमंडल-300 रुपये
- जे के लक्ष्मी-320 रुपये