Land Records: जमीन नावावर करण्यासाठी लागणारी 9 कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत..,
- सातबारा
- मुद्रा शुल्क
- आठ अ उतारा
- आवश्यक असल्यास प्रतिज्ञापत्र
- N A Order ची प्रत
- फेरफार उतारा (आवश्यक असल्यास)
- दोन ओळखीचे व्यक्ती आणि त्यांची फोटो
- विक्री परवानगीची प्रत
- मुद्रांक शुल्काची पावती