Namo Shetkari Yojana | नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4000 हजार रुपये जमा

Namo Shetkari Yojana


Namo Shetkari Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्या शेतकऱ्यांना मोदी सरकारच्या हस्ते 4000 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो पीएम किसान योजनेसाठी जे शेतकरी लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जात आहे.

म्हणजेच नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या आधारावर सुरू केलेली योजना आहे. ही योजना राज्य सरकारने म्हणजेच शिंदे सरकारने 2023 मध्ये सुरू केली आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना तीन हप्त्याचा लाभ घेण्यात आला आहे. पहिला हप्ता तीन महिन्यांपूर्वी दिला होता.Namo Shetkari Yojana


त्याचबरोबर दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता एकत्र देण्यात आला आहे. यामागील कारण म्हणजेच अवकाळी पाऊस आणि अनेक जिल्ह्यात दुष्काळा सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आले आहे.

त्याचबरोबर येत्या काही दिवसात निवडणुका सुरू होणार आहेत. या निवडणुकांमुळे देखील हा हप्ता देण्यात आला असू शकतो असा अंदाज अनेक जणांनी वर्तवला आहे. त्याचबरोबर मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता देखील याच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.Namo Shetkari Yojana



Post a Comment

Previous Post Next Post