Crop Loan List :
पीक विमा खात्यात जमा 13 जिल्ह्यांची गावानुसार नवीन यादी आली
Crop Insurence नमस्कार मित्रांनो मित्रांनो 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा जाहीर झाला आहे तरी या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे आनंदाची बातमी मित्रांनो हे तेरा जिल्हे कोणकोणते आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात किती गाव पीक विम्यासाठी पात्र झाली आहे याची संपूर्ण यादी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला जिल्हा आहे
अशा प्रकारे मित्रांनो या 13 जिल्ह्यांच्या या पात्रे गावांच्या शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू झाला आहे आणि येत्या सोमवार पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचे पैसे जमा होणार आहेत तसेच मित्रांनो त्या संदर्भात दोन-तीन दिवसांपूर्वीच राज्य शासनाने एक शासन निर्णय जीआर निर्गमित करून निधी सुद्धा मंजूर केला आहे तर मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पिक विमा वाटप सुरू झाला आहे की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा Crop Insurence New List Crop Loan List.