Gharkul labharthi yadi: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीत भरपूर लाभार्थी यादी ग्रामपंचायत नुसार कशा पद्धतीने डाऊनलोड करायची याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
मित्रांनो आपल्याला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर घरकुल लाभार्थी यादी ऑनलाईन केवळ दोन मिनिटात पाहता येते. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाऊ शकतात.
वर दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ज्या वर्षाची घरकुल यादी पाहायचे आहे ते वर्ष टाकायचे आहे.Gharkul labharthi yadi
त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केला आहे ती योजना निवडायची आहे
त्यानंतर मित्रांनो तुमच्या राज्याचे नाव निवडायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या तालुक्याचे नाव निवडावे लागेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या गावाचे नाव निवडावे लागेल.
अशी संपूर्ण माहिती निवडल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची घरकुल लाभार्थी यादी दिसेल…Gharkul labharthi yadi