Bonus Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत कारण आपल्याला प्रोत्साहन पर हेक्टरी 20 हजार रुपये मिळणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना या प्रोत्साहनाचा लाभ होणार आहे याबद्दल माहिती पाहूयात.
राज्य सरकारकडून 26 फेब्रुवारी रोजी जीआर काढण्यात आला आहे त्या जीआर मध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार आहेत त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे तो जीआर आपल्याला या लेखाच्या शेवटी देण्यात आलेला आहे
Bonus Yojana शेतकरी मित्रांनो खरीप पणन हंगामामध्ये 2023-24 किमान आधारभूत किंमत यामध्ये जे शेतकरी नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना त्यामध्ये आपण धानविक्री केली असो किंवा नसो तरीसुद्धा शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी वीस हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे यामध्ये दोन हेक्टर ची मर्यादा देण्यात आलेली आहे.
ही योजना फक्त 2023-24 मधील खरीप धान पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच लागू करण्यात आलेले आहे प्रोत्साहन पर अनुदानामध्ये अंदाज जे पाहिले तर 1600 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चाची मान्यता देण्यात आलेली आहे यामुळे की त्याचा फायदा होईल.