Msrtc New Update | एस टी महामंडळाचा नवीन निर्णय आता सर्व प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार

Msrtc New Update


Msrtc New Update : एस टी महामंडळाचा नवीन निर्णय आता सर्व प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार.
Msrtc new update  नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एम एस आर टी सी च्या भाड्यात महिलांसाठी 50% सवलत जारी केली होती त्यानंतर एसटीच्या या योजनेत महिलांना उदंड प्रतिसाद दिल्याने एसटीच्या तिजोरीत मोठा नफा झाला आहे प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा यासाठी सरकारने आणखी एक योजना सुरू केली आहे.


या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना एसटीमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे महिलांसाठी सवलतीच्या तिकिटात रंग ही वेगळा आला आहे प्रवासाची भाडे आणि अपघात निधीवर जीएसटी लागू करणार आहेत जर तुमचे तिकीट दहा रुपये असेल तर तुम्हाला पाच रुपये आणि दोन रुपये कर सवलत मिळणार आहे म्हणजेच तिकिटासाठी तुम्हाला सात रुपये मोजावे लागणार राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये कुठेही प्रवास करता येणार पण राज्याबाहेर जायचे असल्यास वेगळे भाडे द्यावे लागणार आहे जर तुम्ही मुंबई ते हैदराबाद असा प्रवास करत असाल तर ही सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच असणार आहे त्यानंतर पुन्हा तिकीट सुरू होईल.Msrtc new update







Post a Comment

Previous Post Next Post