LPG Cylinder Price | घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 300 रुपयांनी स्वस्त

LPG Cylinder Price

LPG Cylinder Price: नमस्कार मित्रांनो, येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकी सुरू होणार आहेत. त्याचबरोबर यापूर्वीच मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात कपात करून मोठा दिलासा दिला आहे. मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या भावात तब्बल शंभर रुपयांची कपात केली आहे. आणि त्याचबरोबर 2023 ऑगस्ट रोजी 200 रुपयांनी मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या भावात कपात केली होती.

त्याचबरोबर या दोन्ही कपातीनंतर सिलेंडरच्या किमतीतून बल 300 रुपये कमी झाले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, जून 2023 मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती तब्बल अकराशे रुपयांवर पोहोचल्या होत्या. आता या घसरणीमुळे गॅस सिलेंडरचे भाव डायरेक्ट 800 रुपयांपर्यंत येणार आहेत.LPG Cylinder Price



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर गॅस सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची घसरण करण्यात येत आहे अशी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमचे सरकार महिला दिनाचे औचित्य सादर एलपीजी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेत आहोत. या निर्णयामुळे नारीशक्ती म्हणून महिलांचे जीवनमान सोपे होईल.




त्याचबरोबर कोट्यावधी महिलांच्या कुटुंबावरील आर्थिक भार कमी होईल. त्याचबरोबर या निर्णयामुळे पर्यावरण देखील सुरक्षित राहील. यामुळे सर्व भारतातील नागरिकांचे आरोग्य चांगले होईल.LPG Cylinder Price




Post a Comment

Previous Post Next Post