आता 100% अनुदानावर मिळणार या नागरिकांना मोफत झेरॉक्स मशीन

आता 100% अनुदानावर मिळणार या नागरिकांना मोफत झेरॉक्स मशीन

 

नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषदेमार्फत विविध


प्रकारच्या योजनांसाठी अनुदान हे शंभर टक्क्यांमध्ये सुरू झालेले असून, ऑनलाइन अर्ज सुरु झालेले आहेत. समाजकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. समाज कल्याण जिल्हा परिषद योजनेंतर्गत महाराष्ट्रामध्ये विभागामार्फत या योजना ऑनलाइन सुरू आहेत. ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय तसेच जीवनावश्यक वस्तू पुरविणे या अंतर्गत महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन, सोलार हीटर, तेल घाणा, मिरची कांडप यंत्र अशा सर्व वस्तूंचा पुरवठा जिल्हा परिषद योजनेमार्फत करण्यात येत आहे. योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लाभार्थींना करण्यात आले आहे.


1 एप्रिल नंतर करता येणार अर्ज


या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे 2023 च्या आर्थिक वर्षातील लाभार्थी निश्चित झाल्याने आता 2024-25 या आर्थिक वर्षात अर्ज करता येणार त्यामुळे एक एप्रिल नंतर प्रस्ताव सादर करता येईल.


झेरॉक्स मशीन साठी 100% मिळणार अनुदान दिव्यांग व्यक्तींना सरोजगार यासाठी झेरॉक्स मशीन 100% अनुदान उपलब्ध होते.


तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद.



Post a Comment

Previous Post Next Post