ST Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, सध्या एसटी महामंडळात दहावी पास या पात्रतेवर भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचबरोबर या भरतीसाठी शासनाने तरुणांकडून अर्ज देखील मागवले आहेत. तुम्ही देखील दहावी पास असाल तर या भरतीचा अर्ज करू शकता.
या भरती परीक्षेचा अर्ज हा 13 जानेवारी पर्यंत उमेदवारांना करता येणार आहे. यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेचा अर्ज करावा. एसटी महामंडळात ऑपरेटिस या पदाच्या 100 पेक्षा जास्त रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून घेण्यात येत आहे.
त्याचबरोबर मित्रांनो, उमेदवाराला पदानुसार या भरतीमध्ये पगार मिळणार आहे. उमेदवाराला कमीत कमी 8 हजार 50 रुपये ते जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. त्याचबरोबर अनुभव आल्यानंतर उमेदवाराचा पगार देखील शासनाकडून वाढवण्यात येतो. यामुळे ही शासकीय नोकरी उमेदवारांना नक्कीच फायद्याची पडू शकते.ST Recruitment 2024
👉👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈