Ssc Time Table 12वी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, येथे वेळापत्रक चेक करा
ssc time table उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) सर्वसाधारण व दिलक्षी अभ्यासक्रम येथे क्लिक करा
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) व्यवसाय अभ्यासक्रम येथे क्लिक करा
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १०वी) येथे क्लिक करा
SSC Time Table 2024 : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी, बारावीच्या वार्षिक परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आता 10वीच्या परीक्षा 1 मार्च 2024 पासून सुरू होणार असून त्या 26 मार्च 2024 पर्यंत चालणार आहेत. तर 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होऊन 23 मार्च 2024 पर्यंत चालणार आहेत. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना https://mahahsscboard.in/index.php या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन डेटशीट डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तपशील लेखी परीक्षा कालावधी
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) सर्वसाधारण व दिलक्षी अभ्यासक्रम बुधवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२४ ते मंगळवार, दि. १९ मार्च, २०२४
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) व्यवसाय अभ्यासक्रम बुधवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२४ ते मंगळवार, दि. १९ मार्च, २०२४
माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा (इ.१२वी) बुधवार दि. २० मार्च, २०२४ ते शनिवार दि. २३ मार्च, २०२४
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १०वी) शुक्रवार, दि. ०१ मार्च, २०२४ ते मंगळवार दि. २६ मार्च, २०२४