Petrol Diesel Price 31 January | सरकारची मोठी घोषणा..!! पेट्रोल 15 रुपयांनी तर डिझेल 18 रुपयांनी स्वस्त

Petrol Diesel Price 31 January

Petrol Diesel Price 31 January: नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे सर्वच नागरिकांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे दररोज सकाळी सहा वाजता बदलले जातात.

त्याचबरोबर मित्रांनो पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ह्या डायनामिक इंधन किमतीवर आधारित असतात. डायनामिक इंधनाच्या किमती जर कमी झाल्या तर आपल्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात घसरतात. त्याचबरोबर या डायनामिक किमतीच्या आधारेच महाराष्ट्रभरात पेट्रोल डिझेलच्या किमती सकाळी सहा वाजता बदलल्या जातात.

मित्रांनो, आता पुढील एक दोन महिन्यात देशभरात अनेक ठिकाणी निवडणुका होणार आहेत. यामुळे सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण करण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो पेट्रोलचा भावात 15 रुपयांनी तर डिझेलच्या भावात 18 रुपयांनी सरकारकडून घसरण केले जाऊ शकते.Petrol Diesel Price 31 January







Post a Comment

Previous Post Next Post