Free Saree Scheme | या 1 लाख 40 हजार रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत साडी

Free Saree Scheme


Free Saree Scheme: नमस्कार मित्रांनो, शिंदे सरकारकडून काही दिवसांपासून नवनवीन योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर राज्यातील रेशन कार्डधारकांना मोफत साठी वितरणासाठी सरकारकडून निधी देखील उपलब्ध करण्यात आला आहे.

त्याचबरोबर आता चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 40 हजार रेशन कार्डधारकांना मोफत साडी दिले जाणार आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना देखील मोफत साड्या दिल्या जाणार आहेत.


अत्योदय शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकारकडून म्हणजे शिंदे सरकारकडून रेशन दुकानातून प्रति कुटुंबांना एक साडी मोफत दिले जाणार आहे. अशा चंद्रपूर जिल्ह्यात एक लाख 40 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

त्याचबरोबर राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यात देखील ही योजना टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ राज्य सरकारकडून होळीपर्यंत सर्व अत्योदय शिधापत्रिकाधारकांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेचे अधिक माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता..








Post a Comment

Previous Post Next Post