Farming Idea | या पिकाची शेती करून वर्षाला कमवा लाखो रुपये

Farming Idea

Farming Idea : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सर्व शेतकरी मित्रांसाठी खूपच आनंदाची माहिती पाहणार आहोत. अनेक व्यक्तींना नोकरी असते. परंतु नोकरीमध्ये म्हणावा तितका पैसा मिळत नाही. यामुळे अनेक जण नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसेल तर सरकारच्या योजनेतून काही पैसे घेतात. आणि चांगला नफा मिळतात. चला तर मग अशाच एका चांगल्या नफा देणाऱ्या शेती बद्दल माहिती पाहुयात. ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची असेल. यामुळे तुम्ही ही माहिती संपूर्ण नक्की वाचा.



शेतकरी मित्रांनो, आपण या बातमी आल्याची शेती करून कसे लाखो पैसे कमवायचे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुम्हाला देखील या पिकाची शेती करायची असेल तर तुम्हाला सरकारकडून देखील काही अनुदान मिळते. तुम्ही जर सरकारची मदत घेऊन या पिकाची लागवड केली तर तुम्ही वर्षाला लाखो रुपये कमवू शकता. या पिकाला बाजारामध्ये खूपच मागणी आहे.


त्याचबरोबर हे पीक बाजारामध्ये खूपच महागाव विकले जाते. त्याचबरोबर या पिकाचा बाजार भाव हा नेहमी वाढतच चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांना या पिकाची लागवड लाखो रुपये कमवता येतात. चला तर मग या पिकाची शेती कशी करायची या बद्दल संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहूयात.Farming idea



आल्याची लागवड ही पावसाच्या पाण्यावर सर्व अवलंबून असते. तुम्ही जर आल्याची शेती करायचे ठरवले असेल तर तुम्हाला एक हेक्टर आल्याची शेती करण्यासाठी जवळपास 2-3 क्विंटल बियाणे लागतील. त्याच बरोबर या पिकाची लागवड करताना तुम्हाला बेड तयार करावे लागतील. आणि त्यानंतरच तुम्ही या पिकाची लागवड करू शकता.


हे लक्षात ठेवा कि, आजची शेती करताना साचलेल्या पाण्यात आल्याची लागवड करू नये. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते आणि आल्याचे उत्पादन देखील जास्त निघू शकत नाही. तुम्हाला लागवडीसाठी पीएच 6-7 असलेली माती चांगली पाहिजे. लागवडीसाठी आलेला फक्त दोन ते तीन कोंब राहिले पाहिजेत यामुळे तुम्ही आल्याची नखे तोडताना व्यवस्थित तोडावे. जेणेकरून आलेला फक्त 2-3 कोंब राहतील.



तुम्हाला जर आल्याची शेती करायचे असेल तर, ही शेती करण्यासाठी खर्च किती येईल याची आपण माहिती पाहुयात. मित्रांनो तुम्हाला आल्याची शेती एक हेक्टर मध्ये करायचे असेल तर तुम्हाला सात लाख ते आठ लाख रुपये लागतात. त्याचबरोबर एका हॉटेलमध्ये जवळपास 150 ते 200 पर्यंत उत्पादन निघू शकते.



आल्याची पेरणी कशा पद्धतीने करावी याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

आल्याची पेरणी करत असताना दोन ओळीतील अंतर हे जवळपास 30 ते 40 सेमी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वरूपाचे अंतर हे 25 ते 25 सेमी असणे आवश्यक आहे. मधले कंद चार ते पाच सेंटीमीटर वर खोलीवर पेरल्यानंतर त्यांना हलकी माती आणि शेणखताचे झाकून टाकावे.



या पिकातून आपल्याला नफा किती मिळेल याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहुयात,

आपण पाहिले आहे की या पिकाची लागवड करून आपण हेक्‍टरी 150 ते 200 पर्यंत उत्पादन काढू शकतो. त्याचबरोबर या पिकाला मागणी देखील खूपच आहे. यामुळे तुमचे हे पिक चांगल्या भावात विकू शकते. या पिकाला सध्या बाजारात प्रतिकिलो 80 रुपये भाव आहे. तर मित्रांनो तुम्हाला या पिकाला कमी भाव लागला म्हणजेच 60 रुपये प्रति किलो भाव मिळाला तर किती कमाई होईल याबद्दल माहिती पाहूया. मित्रांनो 150 ते 200 क्विंटल आल्याचे 60 रुपये प्रतिकिलोने जवळपास 25 लाख रुपये होतात. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचा होणारा खर्च समजा 10 लाख रुपये होता. तर तुम्हाला या पिकातून सहज 15 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो.Farming idea





Post a Comment

Previous Post Next Post